कडधे शिंदे (भावकीची) अभूतपूर्व एकजूट ग्रामीण कार्यकारिणीची घोषणा


(प्रतिनिधी - मुकेश शिंदे) कडधे गाव शिंदे भावकीची गावकीची सामाजिक एकजूट अभूतपूर्व पध्दतीने झाली असून आता नाही तर कधी नाही या उक्तीप्रमाणे मुंबईस्थित व गावस्थित रहिवाशी एकत्र आले आहेत हक्क अधिकार आणि अस्तित्वाच्या सामाजिक लढ्यांचे रणशिंग त्यांनी फुकले आहे मुंबई बरोबर ग्रामीण कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे डॉ शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या दोन्ही कार्यकारणी कार्यरत राहातील मुंबई ते गाव हे अंतर संपुष्टात आणून मनाने मन जोडण्याचे काम जोरात सुरू असल्याने सध्या शिंदे भावकीत गावकीच्या रूपाने आनंदोत्सव साजरा केला जात आहे लवकरच संस्थेचे संयुक्त एकत्रितपणे स्नेह संमेलन आयोजित करणार असून त्यामध्ये भावकीतल्या कर्तृत्वान मान्यवरांची माहीती एका स्मरणीका द्वारे प्रकाशित करण्यात येणार आहे सदर कार्यक्रमास कडधे गावातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते लोकप्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे संस्थेचे प्रसिद्धी प्रमुख पत्रकार मुकेश शिंदे यांनी कळविले आहे संस्थेची ग्रामीण कार्यकारणी  पुढीलप्रमाणेबौध्दजन विकास मंडळ कडधे 

गावपातळी वरील हंगामी  कार्यकारिणी खालीलप्रमाणे 👇

अध्यक्ष -श्री लंकु गणपत शिंदे 

उपाध्यक्ष -1)श्री सुनील आंनदा शिंदे, श्री सुधाकर बारकू शिंदे, श्री उत्तम भागाजी शिंदे, श्री पंडित बबन शिंदे 

सरचिटणीस -श्री संतोष आंनदा शिंदे 

सहचिटणीस -श्री अतिश सदगुण शिंदे, श्री विनोद मधुकर शिंदे 

खजिनदार -श्री दिनकर बारकू शिंदे 

सहखजिनदार -श्री बाबाजी बबन शिंदे, सुखदेव चंद्रकांत शिंदे, प्रल्हाद सीताराम शिंदे 

सल्लागार -श्री बबन सहादु शिंदे, श्री आनंदा सखाराम शिंदे 

समन्वयक -श्री सुरेश बारकू शिंदे, श्री तुषार लंकु शिंदे, सोनू विलास शिंदे, श्री रुपेश सुनील शिंदे, श्री केतन दिनकर शिंदे, श्री हेमंत सुधाकर शिंदे, श्री भरत उत्तम शिंदे

सदर हंगामी कार्यकारिणी गावपातळी वरील भावकीच्या विकास कामासाठी सहकार्य करतील. सर्व निर्णय मुंबई अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांच्या परवानगीने घेतले जातील. 

सर्व पदाधिकारी यांचे सर्व शिंदे भावकीच्या वतीने पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐

                                          

अध्यक्ष-डॉ. शशिकांत सहदेव शिंदे                          


कार्याध्यक्ष -श्री शंकर सीताराम शिंदे                     


( बौद्धजन विकास मंडळ 

              मुंबई )