शुक्रवार दी. 19.03.2021 रोजी सायं. 4 ते 6 या दरम्यान मीरा भायंदर आणि वसई विरार आयुक्तालय,
नालासोपारा उपायुक्त कार्यालय अंतर्गत जागतिक हास्य दिवस याचे निमित्त साधुन " डॉ. शशिकांत बामणे - सम्मोहन शास्त्र अभ्यासक व समुपदेशक यांचे तानतानाव मुक्ति व व्यक्तिमत्व विकास या विषयावर शिबिर सम्पन्न झाले.
या कार्यक्रमा मधे उपायुक्त श्री. चंद्रकांत जाधव साहेब, यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या शिबिरा मधे अनेक पोलीस अधिकारी, पो. कर्मचारी, महिला पो. कर्मचारी अश्या अनेकांनी भाग घेतला व कार्यक्रम सोशल डिस्टनसिंग चे तंतोतंत पालन करुण हा कार्यक्रम सम्पन्न झाला.
याडॉ. शशिकांत बामणे - सम्मोहन शास्त्र अभ्यासक यांचे नालासोपारा येथिल पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे साठी तानतानाव मुक्ति व व्यक्तिमत्व विकास शिबिर सम्पन्न.
या कार्यक्रमा मधे डॉ. बामणे यानी आपण आपले जीवन, शरीर स्वास्थ्य निरोगी व आंनददायक व ऊर्जामय कसे ठेवावे, राग, मद, मस्थर, यावर नियंत्रण कसे मिळवावे, आपण आपले कर्म सक्षम कसे बनवावे व कसे राहावे, आध्यत्मिकतेशी एकरूपता कशी साधावी, येणारा प्रत्येक क्षण आपण सकारात्मक दृष्टीने आत्मसात कसा करावा, घरामधे पॉजिटिव ऊर्जा कशी निर्माण करावी अश्या अनेक विषयांची इतयंभूत माहिती व ज्ञान देण्यात आले, व आपणास मिळालेला जन्म सार्थकी कसा लावावा याची सम्मोहन शास्त्रा द्वारा प्रात्तक्षिके करुण घेवून अन्तर्मनाला जागृत करुण या सर्व गोष्टी आपल्या मनात कायमस्वरूपी आपले जीवन सुन्दर राहन्यासाठी काम करत राहतील अश्या सकारात्मक सूचना अंतर्मनामधे जागृत केल्या.
असेच कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवन्याचा डॉ बामणे यांचा मानस आहे.
शिबिरा मधे उपस्थित्त असलेल्या सर्व व्यक्तिनकडून
काही आध्यात्मिक साधना करुण घेतल्या की जेणेकरून एकही व्यक्तिस भविष्यामधे नकारात्मक उर्जेला सामोरे जावे लागणार नाही. तसेच सर्व लोक शारीरिक, मानसिक व आर्थिक दृष्टया सक्षम बनातिल.
अखेरच्या सत्रा मधे प्रश्नोत्तरे हे सदर घेण्यात आले.
श्री. जाधव साहेबांनी पण आपल्या भाषणा मधे काही महत्वाच्या सूचना दिल्या व असे कार्यक्रम पोलीस दलामधे नेहमी व्हायला हवेत जेनेकरुण कर्मचाऱ्यांचा तानतानाव कमी होईल व त्याचा लाभ आपले काम करण्याची सकारात्मकता वाढेल.
शेवटी, डॉ. बामणे यांचा श्री. चंद्रकांत जाधव साहेब, श्री. लब्द्धे साहेब, श्री. शेटे साहेब यांचे हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.
शिबिराच्या शेवटी जर कोणास मानसिक समस्या, चिंता, भय, नैराश्य अश्या काही समस्या असल्यास आपन कधीही माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.
संपर्क : डॉ . शशिकांत बामणे - काउंसलर
" हिप्नो केअर्स " प्रशिक्षण व उपचार केंद्र, वसई.
मो.09975875189 / 09511857589
web : www.hypnocares.com
