आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते पुणे जिल्हाचे सुपुत्र शशिकांत भालेराव यांच्या 60 वा वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन साहेब शतायुंष्यी व्हा💐💐

 पुणे जिल्हा हा आंबेडकरी चळवळीतील शिलेदारांचा जिल्हा समजला जातो रिपब्लीकन पक्षाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांची ची मोठी परंमपरा या जिल्हाला लाभली आहे आंबेगाव तालुका यामध्ये अग्रभागी आहे बौद्ध धम्म संस्कृती कार्याला वाहून घेतलेले बौद्ध समाजाचे नेते शशिकांत भालेराव या तालुक्याची शान आहेत तालुका व जिल्हांमध्ये त्यांनी धम्म चळवळीत महत्वपूर्ण भरीव योगदान दिले असून मुंबई ते पुणे दरम्यान त्यांनी संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे आत्यंत कष्टाळू स्वाभिमानी आणि भूमिकेशी प्रमाणिक असलेला त्यांचा स्वभाव यामुळे ते समाजाभिमुख झाले आसून सध्या वंचित बहुजन आघाडीचे नेते म्हणून जिल्हात परीचित आहेत मुंबई येथून त्यांनी लढवलेली महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लक्षवेधक ठरली 29 सप्टेंबर २०२० रोजी ते वयाची साठी पूर्ण करीत असून त्यांना उदंड निरोगी दिर्घआयुष्य लाभो हीच सदिच्छा व सा. भिमसंग्राम च्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 


 - मुकेश शिंदे (संपादक) भिमसंग्राम


मो नं :-९३२३५३८७९०