रिपब्लिकन पक्ष खोरिप चा पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाक्षणिक उपोषणाचा इशारा

       (मुंबई)लौकडाऊनच्या काळात राज्यात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत नागपूर जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अरविंद बनसोड याची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य मयुरेश उमरकर याने हत्या केली आहे , पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप ह्या तरुणाने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याची हत्या करण्यात आली आहे तसेच विविध जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराची प्रकरणे वाढत आहेत नागपूर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी एका दुरदर्शनच्या वाहिनीवर प्रसारित करण्यात आली होती राज्यात कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का असा प्रश्न उपस्थित होतो आहे याची जबाबदारी घेऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा तसेच अनुसूचित जाती जमाती, भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांमधील आरोपींना तातडीने अटक करून त्यांच्यावर अनु जाती जमाती अत्याचार प़तिबधंक कायद्यानुसार कारवाई करावी व ह्या घटनांमध्ये जलदगती न्यायालयात खटले चालवण्यात यावेत,ज्या गावात ह्या अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या गावात,त्या पिडित कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात यावे व पिडित कुटुंबाला आर्थिक मदत करावी व न्यायालयात ह्या अत्याचाराच्या घटनांमध्ये पिडित कुटुंबाच्या बाजूने लढण्यासाठी तज्ञ व अनुभवी वकील नेमण्यात यावेत, परदेशी उच्च शिक्षण घेण्यासाठी जाणार्या अनुसूचित जाती तसेच बौद्ध विद्यार्थ्


Popular posts