सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शरद पवार यांच्या हस्ते भव्य सन्मान!
उलवे, ता. 9 : सातारा येथे महेंद्रशेठ घरत यांचा शुक्रवारी (ता. 9) थोर देणगीदार म्हणून माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'महेंद्रशेठ तुम्ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात चांगले काम करीत आहात, तुमचे योगदान मोठे आहे…